Friday, July 30, 2021
Monday, July 26, 2021
फायदा तोटा
प्रत्येक वेळी स्वतःचाच फायदा
नसतो बघायचा
कधी कधी दुसऱ्याच्या फायद्यासाठी
स्वतःचा झालेला तोटा
खूप काही देऊन जातो.
--अंश--
Thursday, July 22, 2021
गुरुपौर्णिमा
वंदनीय गुरु पूजनीय गुरू
स्मरणीय गुरू आदरणीय गुरू
भजनीय गुरू प्रार्थनीय गुरू
सकल सृष्टी नादमय
गुरूमय गुरूमय
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🚩🚩
--अंश--
Wednesday, July 21, 2021
बेंदूर
तुझ्या सोबतीने कष्टाळू राजा
काळी आई माझी बहरते
खरा सोबती तू माझा
तुझ्या साथीने आयुष्य फुलते
एका दिवस गाजा वाजा
सारी हयात तुझी चाकरीला जुंपते
--अंश--
Monday, July 19, 2021
माझ्या विठुराया
संकटाचे मेघ येऊ किती देवा
अखंडित आषाढी वारी तुझी चालली
पावलांना मिळाला जरी विसावा
आधुनिकतेची चाके रस्त्यावरी धावली
पंढरीच्या नाथा करीतो मी धावा
तुझ्या दर्शनाची आस रे लागली
राहूनिया आता आमच्याच गावा
भक्ती तुझ्या चरणांवरी वाहीली
अक्षर वारी माझी तुझ्या नावा
पंढरपूरी विठ्ठलाच्या चरणी विसावली
विठुनामाचा गंध कपाळी लावा
माणुसकीतच पाहूया ज्ञानोबा माऊली
-- अंश--
Sunday, July 18, 2021
घडी
घडी -एक ख्वाब है
जिस के पिछे हम हर घड़ी भागते हैं
घड़ी घड़ी अपनों को भूलकर
घड़ी के इशारों पर नाचते हैं |
--अंश--
Saturday, July 17, 2021
मुस्कुराना
आपकी एक मुस्कुराहट
जाने कितनों की मुस्कुराहट का
कारण बन जाती है और
आपके मुस्कुराहट के लिए
अपने कितने जी जान लगा देते है |
इसलिए
मुस्कुराना बहुत जरूरी है l
--अंश--
Tuesday, July 13, 2021
खुद को पाना
मंझिल तो एक बहाना है
हमे तो खुद को पाना है
कितनी भी आये मुश्किलोंकी दिवारे
उन्हे पार करके खुद को आझमाना है
--अंश--
Saturday, July 10, 2021
Friday, July 9, 2021
Thursday, July 8, 2021
Wednesday, July 7, 2021
Saturday, July 3, 2021
Thursday, July 1, 2021
गुम कर दिया
गुम कर दो अपने आप को
जो मिला है अच्छा काम
तुम्हारा वही अच्छा काम ही
बेमालुम
तुम्हारा नाम कर देगा |
-- अंश--
Subscribe to:
Comments (Atom)













