Wednesday, June 30, 2021

आयुष्याच पुस्तक

 






आपल्या आयुष्याचं पुस्तक
इतरांना प्रेरणादायी असावं
लिहिलं असलं आपणं तरी
इतरांना हवहवसं वाटावं .
--अंश--
 


Tuesday, June 29, 2021

जीवन


 


दुःख येताना भरून येतं
आणि जाताना रीतं होऊन जातं
तसं सुख येताना रीतं येतं
आणि जाताना भरून जातं
हे रितेपणं आणि भरलेपणं
म्हणजेचं जीवन .🌹🌹
        --अंश--

Monday, June 28, 2021

Motivational quotes


 


राहून गेले
जगताना काही तर
संकोच कशाला मनी धरावा
उरलेले आयुष्य क्षणीक का असेना 
सार्थकी प्रत्येक क्षण आपला जावा .
         --अंश--