Monday, November 22, 2021

गणराय


 

करूनि तुझ्या चरणी वंदन
सुख सौख्याचे होवू दे आगमन
द्वेष , विघ्न  सारे ने हरूनि
मनी वसू दे मानवतेचे अधिष्ठान
भक्तांशी ने देवा सदैव तरुनि
प्रत्येक मनी गणरायाचे प्रतिष्ठान
    --अंश--

Saturday, November 20, 2021

जजबात


 

दुनिया नही समझती
तुम्हारी जजबातों को
इसलिए
इतने काबिल बन जाओ की
दुनिया हर जजबात की परवाह करेगी |
        --अंश--

Saturday, November 13, 2021

बालपणं


 

लहानपणी आपल्याला मोठं व्हायचं असतं

आणि मोठेपणी लहान होऊन जगायचं असतं

या दोन्हीमध्ये आपण जगतो ते जीवन

आणि शरीर,मन कितीही थकलं तरी 

चिमुकल्यांमध्ये रमून जातं ते बालपणं

बालदिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 🌹🌹


Friday, November 12, 2021

गुजरना


 और एक दिन गुजर गया
जो करना चाहते हो
वही अच्छा काम रह गया
वक्त का काम गुजरना है
हमारा काम कुछ कर गुजरना हैं I
          -- अंश--


Wednesday, November 10, 2021

नातं


 

कोणं म्हणतं फक्त 
रक्ताचं नातं सर्वश्रेष्ठ असतं
पण त्याहीपेक्षा
प्रेमाचं आणि एक विचारांचं नातं
सर्वश्रेष्ठ असतं .
  --अंश--