वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय- ३४
सार्वजनिक नाव - क्रांति ज्योती
प्रकाशन व आवृत्ती- सुजन फाउंडेशन आदर्की
पृष्ठे संख्या– १११
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३४ ||पुस्तक परिचय
क्रांतिज्योती
संपादित काव्यसंग्रह
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
क्रांतिज्योती
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृतीर्थ 5 यांचे सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून भारतभर मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वांनी सांगितले. शिक्षकांच्या जीवनात शिक्षक दिन म्हणजे एक मोठा सणाचाच असतो. आपले विद्यार्थी आपल्या गुरूंबद्दल कौतुक या दिवशी करतात. सर्व ठिकाणी या दिवशी शिक्षकांबद्दल कृतज्ञता शिक्षक म्हणून गुणगौरव कार्यक्रम घेतले जातात. सर्वकृष्ट कार्यकर्ता शिक्षक राष्ट्रपतींचे सामान्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक दिल्ली गौरव केला. त्याचप्रमाणे शिक्षक आदरणीय आकाशाचे ज्योती साविमाई फुले यांच्या नावाने महाराष्ट्रातील अविरत कार्यकर्ता शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम येथे मुंबई 5 सप्टेंबर शिक्षक दिनी केला. शिक्षकांनी कष्टाचा हा सोहळा म्हणजे त्यांच्या कष्टाचा पुरस्कार सोहळा. आम्हा समवर्ग आमच्या लाक्या साऊच्या नावाने त्यांचे लाभार्थी महिलांसाठी हा पुरस्कार म्हणजे साऊचसाठी वरदहस्त !सन 2023 24 या भागांचा आमच्या विभाग कोल्हापुरात लघुज्योती सावित्री माई फुले राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला प्राप्त झाला .माझ्यावर प्रियजनांनी त्यांचे कौतुक केले .त्याबद्दल मनःपूर्वक आभार . या माझ्या साईच्या नावाने निघालेल्या ज्योतिषी या संपादित काव्यसंग्रहाचा परिचय मी आज तुम्हांला लाभणार आहे.
या संपादित काव्यसंग्रह माझी ही स्वलिखित एक कविता आहे ती आदरणीय ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी अर्पण करते .
सावित्रीबाईंची थोरवी✒️📚
नायगावच्या कुशीत जन्मली
स्त्री शिक्षणाची जननी
सावित्रीबाईंची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी
स्त्रियांच्या उद्धारासाठी
पती राजाच्या मागे गेलीस झणी
सत्यवानाच्या सावित्रीहूनही
सत्य सावित्री झालीस ग राणी
।।१।।
कर्मठ निष्ठूर समाजकंटकांनी
किती केली ग मनमानी
सभ्य संयमी वर्तणुकीतून
भल्याभल्यांना पाजलेस तू पाणी ।
स्त्री शिक्षणाची आणलीस गंगा
खेडोपाडीच्या लेकींच्या अंगणी
दिन दुबळ्यांची सेवा करून झालीस
विद्येची देवता तू ज्ञानदायीनी ।।३।
अक्षरलेखणीशी जोडून नाते
काव्यफुलांतून गायिलीस गाणी
स्मरण तुझे अखंड राहते
प्रत्येक स्त्रीच्या हृदयातूनी ।।४।
सावित्रीबाईंची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी
अशा सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित स्वरचित अनेक कविता या क्रांतीज्योति काव्यसंग्रहात आले आहेत . एवढ्या कविता असल्या तरी प्रत्येक कवितेचे वेगळेपण आहे हे विशेष .कुणी माझ्या साऊची शैक्षणिक परंपरा पाहिली कोणीही कौटुंबिक परंपरा पाहिली आणि आपण कोणी हलाकीची परिस्थिती पाहिली , कोणी सामाजिक परंपरा ही पाहिली . सर्वांनी आदरणीय साविबाई फुले या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत .
या पुस्तकात मुखपृष्ठावर दिसत आहे आपल्या लाडक्या साऊची प्रतिमा ही पुणे युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आहे .याचे संपादक सौ रासकर ,श्री . अजित जाधव आणि श्री. ज .तु . गार्डे आहेत .या पुस्तकाचे प्रकाशन सुजन फाउंडेशन आदर्की बु. ता . फलटण जिल्हा सातारा यांनी केले आहे .
नागरिकांनी हा काव्यसंग्रह वाचायला हवा.
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)
मु.पो मर्ढेता . जि सातारा

