Monday, January 2, 2023

राज्यस्तरीय काव्य लेखन व गायन स्पर्धा


मुली व महिलांसाठी सुवर्णसंधी* 💫✒️


 *क्रांतीज्योती एज्युटेक चॅनल आयोजित*🖋️


 *राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या जयंतीनिमित्त

  

 *5वी ते 12 वीच्या मुलींसाठी आणि महिलांसाठी

                    🏆भव्य 🏆

*राज्यस्तरीय काव्य लेखन  व गायन स्पर्धा* 

✒️📚💫🥇

*सर्वांच्या आग्रहास्तव*
*मुली व महिलांसाठी*
      💫 आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धा विनामूल्य आहे.* 


*विषय- 1.*मुलींचे शिक्षण* 

2.*स्त्री शक्ती*


कवितेची अर्थपूर्णता, विषयाला अनुसरून लयबद्ध लेखन आणि यमकपूर्ण मांडणी यांचे परीक्षण करून  खालील प्रमाणे नंबर काढण्यात येतील.

1.प्रथम क्रमांक :3333  रुपये+  प्रमाणपत्र  

2. द्वितीय क्रमांक : 2222  रुपये + प्रमाणपत्र 

3.तृतीय क्रमांक : 1111 रुपये + प्रमाणपत्र   

4.उत्तेजनार्थ क्रमांक : 500 रुपये + प्रमाणपत्र


मुदत 12/02/2023 रात्री 12 पर्यंत

*नियम आणि अटी*

🔺 कविता स्वरचित असावी. कॉपी केलेली, कविता स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही.


🔺 स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर एका स्पर्धकाने केवळ एकच कविता पाठवावी.

🔺कविता गायनाचा व्हिडिओ आणि type केलेली कविता खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवण्यात याव्यात.

 98906 28720

9075025850

9890628730

9403969482


🔺 कविता ही फक्त आणि फक्त मराठी भाषेतच असावी.


🔺 कविता टाईप करून प्रमाणबद्ध लेखन आणि यमकपूर्ण मांडणी यांचे परीक्षण  करून  खालील प्रमाणे नंबर काढण्यात येतील.

 🔺सर्वांच्या कविता आणि गायन केलेला व्हिडिओ हा youtube चॅनल वर टाकला जाईल ज्याला जास्त लाईक आणि सबस्क्राईब मिळतील त्यांचा विचार गुणदानात 30 टक्क्यांमध्ये केला जाईल 70 टक्के गुणदान कविता लेखनासाठी राखीव राहतील.


*कविता पाठवण्याची अंतिम तारीख आणि वेळ* 

 दि...12/02/2023.... पर्यंत वरील नंबरवर पाठवाव्यात.नंतर येणाऱ्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.