Wednesday, September 30, 2020
Tuesday, September 29, 2020
Motivational quotes
मैत्री ही मनकवडी असावी
चेहऱ्यावरच्या भावावरून
आणि बोलण्याच्या आवाजावरून
मनातलं सारं ओळखणारी .
-- अंश--
Monday, September 28, 2020
Motivational quotes
तुमच्या विचारांचा आरसा
तुमचं कार्य जगाला दाखवतो
तुमच्या मनाचा आरसा
तुमचा खरेखोटेपणा तुम्हालाच दाखवतो.
--अंश-
Sunday, September 27, 2020
Motivational quotes
एक नवं पाऊल
देते यशाची चाहूल
अडचणी पाहून थांबू नकोस
धडपडण तुझं सोडू नकोस
कारण एक नवी आशा
देईल तुझ्या जीवनाला दिशा.
--अंश--
Saturday, September 26, 2020
Motivational quotes
वेळेवर केलेली
एक रुपयाची मदत
वेळ निघून गेल्यावर केलेल्या
लाखो रुपयांच्या मदतीपेक्षा
लाख मोलाची असते.
--अंश--
Friday, September 25, 2020
Motivational quotes
यशस्वी झालेली माणसे
प्रचंड कष्ट व मेहनत घेतात
आणि प्रचंड कष्ट मेहनत
घेणारी माणसेच यशस्वी होतात.
--अंश--
Thursday, September 24, 2020
Wednesday, September 23, 2020
Motivational quotes
आँखे बंद करके
कभी किसीं पे ऐतबार मत करना
आँखे भी कभी कभी धोका करती है
तो बंद आँखो पे हम कैसे ऐतबार रखे।
--अंश--
Tuesday, September 22, 2020
Motivational quotes
प्रेम और ज्ञान की दौलत को
कम ना समझो
इसी दौलत से हम आबाद है
क्योंकी इसमे कोई बटवारा नही होता I
-- अंश--
Monday, September 21, 2020
Sunday, September 20, 2020
Saturday, September 19, 2020
Motivational quotes
![]() |
| Add caption |
आसवे वहावी निराशेची अन
ज्वाला पेटाव्या जिद्दीच्या
प्रकाशमान होईल भविष्य अन
उजळतील वाटा कर्तृत्वाच्या
--अंश--
Friday, September 18, 2020
Thursday, September 17, 2020
Motivational quotes
Wednesday, September 16, 2020
Tuesday, September 15, 2020
Motivational quotes
साखर आणि मीठ
रंगाने जरी सारखी असली तरी
गुणाने वेगळी आहेत
त्यामुळे रंगांवर पारख न करता
गुणांवर माणसांची पारख करा.
--अंश--
Monday, September 14, 2020
Motivational quotes
जीवनातील नैराश्याची सत्वपरीक्षा
पार करण्यासाठी
आशेचा किरण घेऊन
अंधारातून प्रकाशाकडे झेप घ्यावी.
--अंश--
Sunday, September 13, 2020
Saturday, September 12, 2020
Motivational quotes
पाना खोना लगा रहेगा
हसना रोना चलता रहेगा
जिंदगी हे धूप छाँव
खिलना बिखरना चलता रहेगा
मर जाना तो है एक दिन
मुस्कुराना रूठना लगा रहेगा ।
--अंश--
Friday, September 11, 2020
Motivational quotes
लम्हा लम्हा समेटते है
जिंदगी के हसीन पल
और गुलदस्ता बनाते है
जिंदगी को और भी
खूबसूरत बनाने के लिए I
--अंश- -
Thursday, September 10, 2020
Wednesday, September 9, 2020
Tuesday, September 8, 2020
Monday, September 7, 2020
Inspirational quotes
अपनी अपनी मंजिले
खुदी को ही ढुँढनी पडती है
सफर मे मिलते है बहुत साथी
आँधी को खुद ही पार करना पडता है|
--अंश--
Sunday, September 6, 2020
Motivational quotes
जीवनावरचं प्रेम आपलं अलवार जपूया
थोडं हसुया थोडं रुसूया
जन्म जन्मांतरीची नाळ हळुवार जपूया
थोडं खेळूया थोडं भांडूया
ऊन सावलीच्या प्रेमातून थोडं शिकूया
थोडे दुःखवूया थोडं सुखवूया
क्षणाचं हे जीवन सार्थकी घालवूया
थोडं जगुया थोडं मरुया
--अंश--
Saturday, September 5, 2020
Friday, September 4, 2020
Teacher day celebrations
आयुष्याच्या शाळेमध्ये
बोलण्या वागण्याची भाषा,
व्यवहाराचं गणित,इतिहासाचा बोध
भूगोलाची दृष्टी,जगाची परिभाषा
शारीरीक तंदुरूस्ती,जगण्याची कला
चांगल्या कार्याच्या अनुभवांची
शिकवण देणाऱ्या गुरुवर्यांना
शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा🌹🌹
Happy teachers Day🙏🙏
--अंश--
Thursday, September 3, 2020
Inspirational quotes
साहिल पे खडे होकर
मंजिलों की तलाश नहीं होती
टकराना पडता हैं हर आँधी से
युँहीं नही आसान जिंदगी होती I
--अंश--
Wednesday, September 2, 2020
Tuesday, September 1, 2020
Inspirational quotes
चालण्या फिरण्याला
घालता येतो लगाम
प्रेम आणि मन मात्र
नसतं कोणाचच गुलाम
म्हणून चांगल्यावर
मन भरून प्रेम करा.
--अंश--
Subscribe to:
Comments (Atom)





























