राब राब राबणाऱ्या प्रत्येक हाताला
पाय मातीत रोवून कष्ट उपसणाऱ्यांना
ह्रदयात माय मराठी ठेवून जगणाऱ्यांना
मराठीचा बाज, मायभूमीची लाज
बाळगणाऱ्या प्रत्येक शिलेदारांना
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा🚩🚩
-- अंश--
उम्मीदों की फसल
इस तरह से उगाएंगे
चाहे आए कितने भी तुफान
ड़टकर लक्ष्य को पाएंगे |
--अंश--