Saturday, August 21, 2021

रक्षाबंधन


 

भाऊ बहीणीच नातं
वाऱ्यावर डोलणारं हिरवं पातं
भावाने बघायचं सदैव हिरवं कसं राहिल
बहिणीन ठरवायचं कायम डोलत कसं राहिल
प्रत्येकाच्या मनात हे नातं फुललं पाहिजे
आणि डोललं पाहिजे🌿🌹
            --अंश--

Saturday, August 14, 2021

तिरंगा


 

मेरा प्यार तिरंगा
मेरा यार तिरंगा
मेरा दिलदार तिरंगा
मेरा वफादार तिरंगा
स्वतंत्रता दिन की शुभकामनाऍंI 🇮🇳🇮🇳
           --अंश--

Thursday, August 12, 2021

वेदना


 

वेदना बोलते
वेदना लढविते
वेदना शिकविते
वेदना बरचं काही सहन करून
आयुष्याची सहवेदना बनून आपल्याला तारते .
    --अंश--

Monday, August 9, 2021

क्षण


 


आयुष्यातील चार क्षण
जगून घ्यावे कण आणि कण
कोणास ठाऊक कोणता क्षण
घेऊन जाईल आपले तन , मन , धन
--अंश--
 


Thursday, August 5, 2021

कदम


 

छोटे छोटे कदम रखो
चाहे आए कितनी भी मुश्किले
मंजिल को अपना
 हुनर तो आजमाके के देखने दो |
            --अंश --