Monday, July 26, 2021

फायदा तोटा


 


प्रत्येक वेळी स्वतःचाच फायदा 
नसतो बघायचा
कधी कधी दुसऱ्याच्या फायद्यासाठी
स्वतःचा झालेला तोटा
 खूप काही देऊन जातो.
      --अंश--

4 comments:

  1. खूप सुंदर विचार. प्रत्येकाने आचरणात आणावेत असे..

    ReplyDelete