Thursday, December 31, 2020

Inspirational quotes


 


वर्ष येतात
वर्ष जातात
आयुष्य मात्र एकदाच येत
आणि संपून जातं .
यामुळे आयुष्य आनंदान जगणं आणि
सत्कार्यरूपी सदैव उरण्याची कला
अंगीकारायला हवी .
   --अंश--

Wednesday, December 30, 2020

Inspirational quotes


 


आपलं मनही एक विमानतळ आहे जिथे प्रत्येक सेकंदाला अनेक विचाररूपी विमानांची ये जा सुरु असते मनाने फक्त ठरवायचं चांगल आहे ते उतरवून घ्यायचं आणि वाईट विचारांच विमान अवकाशात परतवून लावायचं .
                        --अंश--

Tuesday, December 29, 2020

Inspirational quotes


 

ढूँढ लाएंगे तुझे
तेरीही मन की उम्मीदे
खो मत जा ना तुम
अपने ही बुरे वक्त में I
      --अंश--

Monday, December 28, 2020

Inspirational quotes


 


यशस्वी झालेली माणसं
 प्रचंड कष्ट व मेहनत घेतात
आणि प्रचंड कष्ट व मेहनत घेणारी
 माणसंच यशस्वी होतात .
        -- अंश--

Sunday, December 27, 2020

Inspirational quotes


 


सुख आणि दुःख

 दिवस रात्री सारखे आहेत

 रात्र संपली की दिवसाला यावं लागतं 

आणि दिवस संपला की रात्रीला

यावं लागतच .

         --अंश--

Saturday, December 26, 2020

Inspirational quotes


 

मनचाहा पाने के लिए
कभी कभी मनमुटाव भी करना चाहिए
हिम्मत और मेहनत से अपने आप को
सफलता के रास्ते पर आगे लेना चाहीए।
                --अंश--

Friday, December 25, 2020

Motivational quotes

 


जिंदगी की सरगम पर
हाथ हमें चलाना हैं
सात सुरों से नाता जोड़ के
जीवन का मधुर गीत गाना हैंI
        --अंश--

Thursday, December 24, 2020

Motivational quotes


 

भीती माणसाला
लाचार बनवते
तर
धाडस माणसाला
उभारी देते.
 --अंश--

Wednesday, December 23, 2020

Motivational quotes


 


आयुष्याचे गणित..
आपलं आपणच सोडवायचं
दुःखाची वजाबाकी
सुखाची बेरीज
अवगुणांचा भागाकार
सुविचारांचा गुणाकार करत
सुसूत्रता राखत कामात
जीवनाचा आकृतिबंध रेखाटत जायचं .
        -- अंश--

Tuesday, December 22, 2020

Motivational quotes


 


फुलांचा सुगंध
 वार्‍याच्या दिशांनी पसरतो
 पण आपल्या कीर्तीचा सुगंध
 चहू दिशांनी पसरतो.
    --अंश--


Sunday, December 20, 2020

Quotes


 


चिखलात कमळाचं उगवणं
 काट्यात गुलाबाचं फुलणं निसर्गनियम आहे 
जीवन पण तसंच आहे
 जास्त सोसले गेले की अंधारातही लख्ख उजळणं आहे .
              --अंश--

Saturday, December 19, 2020

Motivational quotes


 

कुछ कर गुजरना है
हमे अपने आप को सॅंवरना है
हालात हो कैसे भी चाहे
हमे हर मुश्किलों से लढ़ना है I
       --अंश--

Thursday, December 17, 2020

Quotes


 


मौसम हो कैसा भी
ढक जाए जमी बर्फ से
लेकीन  ये याद रखना
रिश्तों पर ना बर्फ जमे
तुम्हारी प्यार की गर्माहट से
हर एक रिश्ता पिघल जाए I
       --अंश--


Wednesday, December 16, 2020

Quotes


 


आपल्या मनातील भावना
दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी
कधी कधी अबोल राहिलेलं
चांगल असतं .
     --अंश--

Tuesday, December 15, 2020

Motivational quotes


 



ऐश्वर्याने आणि संपत्तीने

कोणीही मोठं होईल

पण मनाने मोठं व्हायला

धीरोदत्त शक्ती लागते .

      -- अंश--

Monday, December 14, 2020

Quotes


 


धूप तेरी यादों की
धूप तेरी बातों की
देती है मुझे गर्माहट
हर बार अच्छाई की ओर चलने की l
         --अंश--


Sunday, December 13, 2020

Motivational quotes


 


जीवन एक चित्र
आपण स्वतः चित्रकार
कसं रेखाटायचं आणि कसं रंगवायचं
हे प्रत्येकावर अवलंबून आहे .
          -- अंश--

Saturday, December 12, 2020

Motivational quotes


 



समय पर
खुद के लिए समय निकालो
वरना समय और जिंदगी
कहाँ किसी के लिए रूकती हैं |
      --अंश--

Friday, December 11, 2020

Motivatonal Quotes


 


अंतरंगाचे रंग
नेहमीच असावेत सप्तरंगी
नको फक्त काळ पांढर
जणू आयुष्य बेरंगी
      --अंश--



Thursday, December 10, 2020

Motivational quotes


 


दुःख कधी
 दाखवायचं नसतं
आणि सुख कधी
लपवायच नसतं
हेच जीवनाचे गणित आहे.
       --अंश--

Wednesday, December 9, 2020

Quotes


 


चांगल्या कामासाठी
झालेला अपमान
खोट्या कामासाठी
मिळालेल्या मानापेक्षा
मोठा असतो !
       --अंश--

Tuesday, December 8, 2020

Quotes


 


आपल्यांसाठी जगणं
आपल्यांवर मरणं
आपल्यांसाठी पूर्णपणे बदलणं
हे प्रेम केल्याशिवाय कळतं नाही .
     --अंश--

Monday, December 7, 2020

Quotes


 



 यादों का शोर
चलता हैं मन ही मन में
दुनिया को क्या खबर
यादों के सहारें जीना
सिखाया है जिंदगीने |
    --अंश--

Sunday, December 6, 2020

Quotes

Anjali godase

 


कधी कधी मनानं
खूप ठरवलं तरी
आपण दुसऱ्यांना
मदत करू शकत नाही
परिस्थिती आपल्याला
हतबल करते .
         --अंश--

Saturday, December 5, 2020

Motivational quotes


 


आपल्या विचारांवर
आपले आचरण अवलंबून असते
आणि आपल्या आचरणावर
आपले चरीत्र अवलंबून असते.
          --अंश--

Friday, December 4, 2020

Motivational quotes


 


काहीच न करता वाढलेले वय
तुमचं कर्तृत्व मोठं करत नाही
तर कमी वयातही तुमचं कर्तृत्व
 तुम्हाला खूप मोठं करतं .
         --अंश--

Thursday, December 3, 2020

Motivational quotes


 

समय रुकता नही किसी के लिए
चलते रहना उसी के साथ
वरना रूकी हुई जिंदगी
उड़ जाएगी बदलते हवाओं के साथ I
         -- अंश--

Wednesday, December 2, 2020

Motivational quotes

Anjali godase

 

जहाँ जाऊँ वहाँ
मैं खुशियाँ ले जाऊँ
गम की ना हो कोई आहट
मैं हसता खिलता हर पल बन जाऊँ I
          --अंश--