Saturday, July 3, 2021

कॅनव्हास


 

आपला कॅनव्हास
आपणच रंगवायचा
कोरा कागद आयुष्याचा
इंद्रधनू सारखा करायचा.
      --अंश--

7 comments: