वेळ ना थांबे कोणासाठी
काळ हा वेगे चालला
काय जगला काय उरला
हिशोब सारा तुलाच कळला
--अंश--
आयुष्य कधीतरी येत वळणाच्या वाटेवर
थांबावं थोडं घ्यावा विसावा
पुन्हा नव्या उमेदीने
गाठावा ध्येयाचा सोनेरी किनारा
--अंश--
हुनर जीने का आ जाए
कुछ ऐसा हम कर जाए
चाहे गम हो या खुशी
उसे ही गले लगा के
अपना जीना आसान हो जाए I
-अंश-