Thursday, July 22, 2021

गुरुपौर्णिमा


 

वंदनीय गुरु पूजनीय गुरू
स्मरणीय गुरू आदरणीय गुरू
भजनीय गुरू प्रार्थनीय गुरू
सकल सृष्टी नादमय
गुरूमय गुरूमय
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🚩🚩
             --अंश--


2 comments:

  1. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  2. *गुरूपौर्णिमेनिमित्त सर्वाना विनम्रतापूर्वक वंदन व तेजोमय दिवसाच्या मनःपूर्वक सदानंदी शुभेच्छा🌹🌹🌹🙏🙏🙏*

    ReplyDelete