Friday, July 30, 2021

पाऊल


 

तुम्ही टाकलेले योग्य दिशेने
एक पाऊल
मागून येणाऱ्या असंख्य पावलांना
दिशादर्शक ठरते .
म्हणून पाऊल विचारपूर्वक टाकावे .
         --अंश--

4 comments: