**अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!*
*निकाल जाहीर* 🏆💫
*क्रांतीज्योती एज्युटेक चॅनल आयोजित*🖋️
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ* यांच्या जयंतीनिमित्त
*सर्वांच्या आग्रहास्तव*
*मुली व महिलांसाठी*
💫 *भव्य* 💫
*राज्यस्तरीय काव्य लेखन व गायन स्पर्धा*
✒️📚💫🥇
*ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 12 वीच्या मुलींसाठी तसेच सर्व महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती*
*विषय- 1.मुलींचे शिक्षण*
*2 .स्त्री शक्ती*
*निकाल* ✒️💫🏆🌹
*मुली*
1 सायली संजय ठाकरे कोल्हापूर प्रथम
2 सिद्धी संजय शिंदे कोल्हापूर द्वितीय
3 रुचा ज्योतीराम साळुंखे सोलापूर तृतीय
4 प्राची रामचंद्र मांडेकर कोल्हापूर चतुर्थ
5 सिद्धी कैलास खराडे पुणे उत्तेजनार्थ
*महिला*💫🏆
1करुणा दिपक गायकवाड नाशिक प्रथम
2भारती जयवंत पाटील सांगली द्वितीय
3 यमुना पहाडसिंग मोरे बुलढाणा तृतीय
4 रोहिणी बाळासाहेब लोंढे पुणे चतुर्थ
5 वैशाली कैलास साळुंखे रायगड उत्तेजनार्थ
सर्व सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन यशस्वी झालेल्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा✒️🏆💫📚🌹🌹

No comments:
Post a Comment