Sunday, February 21, 2021

आईवडील


 

स्वतः साठी जगता जगात
तुमच्यासाठी जगणं राहून गेलं
तुमच्यासाठी जगावं म्हणलं
तर देवाने तुम्हाला दूर नेलं.
फक्त आई वडिलांसाठी🌹♥️
     -- अंश--

3 comments: