Thursday, February 18, 2021

शिवजयंती विशेष


 

हिंदवी स्वराज्य उभारले
छत्रपती हे जगति झाले
महाराष्ट्राची शान शिवबा
प्रत्येकाचीच जान शिवबा
ह्रदयातील अधिष्ठान शिवबा
घराघरातील प्रतिष्ठान शिवबा
 
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩🚩
                --अंश--

6 comments:

  1. शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा

    ReplyDelete
  2. छत्रपती शिवजी महाराज की जय

    ReplyDelete
  3. 🚩जय भवानी जय शिवाजी🚩

    ReplyDelete
  4. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

    ReplyDelete