Monday, November 30, 2020

Quotes

Anjali godase

 


नात्यांनी गुंफलेलं
हृदयाने जपलेलं
संस्कृतीने भरलेलं
माणुसकीने तरलेलं
गल्लीबोळात वसलेलं
संकटात धावलेलं
सणसमारंभात नाचलेलं
डोंगरदरीत फिरलेलं
बालपण खेळलेलं
शेणा मातीत मुरलेलं
डावपेचांनी शिकलेलं
नसानसात भिनलेलं
कुठे जरी असलो तरी
काळजावर कोरलेलं
गाव ते गाव असतं
--अंश--

4 comments:

  1. गाव ते गावच असतं स्वप्नांच्या पलीकडले, हदयात जपलेलं..

    ReplyDelete
  2. गाव ते गावच असतं स्वप्नांच्या पलीकडले, हदयात जपलेलं..

    ReplyDelete
  3. मस्तच,आपलं गाव,
    हृदयाच्या कोपऱ्यात कायम जपलेली एक हळवी आठवण

    ReplyDelete