Quotes
नात्यांनी गुंफलेलं
हृदयाने जपलेलं
संस्कृतीने भरलेलं
माणुसकीने तरलेलं
गल्लीबोळात वसलेलं
संकटात धावलेलं
सणसमारंभात नाचलेलं
डोंगरदरीत फिरलेलं
बालपण खेळलेलं
शेणा मातीत मुरलेलं
डावपेचांनी शिकलेलं
नसानसात भिनलेलं
कुठे जरी असलो तरी
काळजावर कोरलेलं
गाव ते गाव असतं
--अंश--
गाव ते गावच असतं स्वप्नांच्या पलीकडले, हदयात जपलेलं..
ReplyDeleteगाव ते गावच असतं स्वप्नांच्या पलीकडले, हदयात जपलेलं..
ReplyDeleteमस्तच,आपलं गाव,
ReplyDeleteहृदयाच्या कोपऱ्यात कायम जपलेली एक हळवी आठवण
Thanks all
ReplyDelete