Wednesday, October 14, 2020

वाचन प्रेरणा दिन


 

पुस्तक वाचन छंद आहे 
शब्दांचा शब्दांची बंध आहे
 यशस्वी जीवनाचा गंध आहे 
संस्कृतीचा अमूल्य मर्म बंध आहे.
           -- अंश--


वाचत राहा .🌹🌹

5 comments:

  1. वाचत रहा. शब्द कोष वाढून प्रलग्भता येते. वाचनप्रेरणा दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  2. वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  3. सुंदर, वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  4. खूप छान,वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. वाचन प्रेरणा दिनास अनुरूप छान

    ReplyDelete