Thursday, October 15, 2020

Motivational quotes


 

आयुष्य एक रंगमंच 
वेळ बदलेल तशा भूमिका बदलायच्या 
आणि आयुष्याचं व्यासपीठ
 कायम हसतखेळत ठेवायचं.
             -- अंश--

4 comments:

  1. अगदी खरं आहे,याचं भान ठेवून वागलं तर निश्चितच येणारा प्रत्येक दिवस हा सर्जनशील आणि सृजनशील असेल

    ReplyDelete