Ganesh chaturthi wishes
आनंदाची आहे वार्ता
सकल जनांचा येतोय दाता
स्वच्छतेचे लावून सॅनीटायझर
अपशब्दांना घालू मास्क
कोरोनाचे संकट दूर करण्या
मतभेदांचे अंतर दूर सारू
गणरायाला मनोभावे वंदन करू
तूच आता सुखकर्ता दुःखहर्ता .
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा🌺🌿
--अंश--
शुभ प्रभात
ReplyDeleteसर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा🌺🌿
गणपती बाप्पा मोरया.
ReplyDeleteThanks
Deleteखूपच छान लिहलय.!
ReplyDeleteआछपासून सुरू होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या"
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा
!! विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना तसेच सर्वांवरील हे कोरोना संकट दूर करो, आणि सर्वांना अधिकाधिक आनंद देवो,श्री गणेशोत्सव सर्वांना सुफळ-संपन्न होऊ दे. हीच माझ्याकडून त्या ब्रह्मांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना 👏
मंगलमूर्ती मोरया || गणपतीबाप्पा मोरया
धन्यवाद
DeleteVery nice 👌
ReplyDeleteThanks
Deleteगणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteगणपती बाप्पा मोरया🌷🌿
Deleteजय गणेश देवा
Deleteसुंदर लेखन , गणपती बाप्पा मोरया!!
ReplyDeleteThanks
Deleteशुभ रात्री
ReplyDeleteखूपचं छान
ReplyDeleteNice charoli keep it up
ReplyDelete