Friday, August 21, 2020

Ganesh chaturthi wishes

Anjali godase
 

आनंदाची आहे वार्ता 
सकल जनांचा येतोय दाता
 स्वच्छतेचे लावून सॅनीटायझर 
अपशब्दांना घालू मास्क
 कोरोनाचे संकट दूर करण्या
 मतभेदांचे अंतर दूर सारू
 गणरायाला मनोभावे वंदन करू 
 तूच आता सुखकर्ता दुःखहर्ता .


सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा🌺🌿
               --अंश--

15 comments:

  1. शुभ प्रभात
    सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा🌺🌿

    ReplyDelete
  2. गणपती बाप्पा मोरया.

    ReplyDelete
  3. खूपच छान लिहलय.!
    आछपासून सुरू होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या"
    तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा
    !! विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना तसेच सर्वांवरील हे कोरोना संकट दूर करो, आणि सर्वांना अधिकाधिक आनंद देवो,श्री गणेशोत्सव सर्वांना सुफळ-संपन्न होऊ दे. हीच माझ्याकडून त्या ब्रह्मांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना 👏
    मंगलमूर्ती मोरया || गणपतीबाप्पा मोरया

    ReplyDelete
  4. गणपती बाप्पा मोरया

    ReplyDelete
  5. सुंदर लेखन , गणपती बाप्पा मोरया!!

    ReplyDelete