Tuesday, October 19, 2021

आव्हान


 

भूतकाळाचं ओझं
 काळाबरोबर झटकून द्यायचं 
भविष्याचं आव्हान 
नव्या हिमतीनं पुन्हा पेलायचं
         --अंश--

7 comments: