Wednesday, October 13, 2021

नवरात्र पुष्प नववे रंग गुलाबी


 

नव दुर्गेची नऊ रूपे
 रंग गुलाबी प्रेमाचा
 माणुसकीचा ओलावा जपण्याचा 
मनामनात प्रीत फुलवूनी
 विविधतेत एकात्मता साधण्याचा
 हात हाती सारे घेऊया 
माता महागौरीला शरण जाऊया
  -- अंश--

3 comments:

  1. सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा🚩🚩🌹🌹

    ReplyDelete
  2. छान छान

    ReplyDelete