Thursday, September 9, 2021

गणपती बाप्पा

गणराया

 

करूनि तुझ्या चरणी वंदन
सुख सौख्याचे होवू दे आगमन
द्वेष , विघ्न  सारे ने हरूनि
मनी वसू दे मानवतेचे अधिष्ठान
भक्तांशी ने देवा सदैव तरुनि
प्रत्येक मनी गणरायाचे प्रतिष्ठान
          -- अंश--

11 comments: