Saturday, August 21, 2021

रक्षाबंधन


 

भाऊ बहीणीच नातं
वाऱ्यावर डोलणारं हिरवं पातं
भावाने बघायचं सदैव हिरवं कसं राहिल
बहिणीन ठरवायचं कायम डोलत कसं राहिल
प्रत्येकाच्या मनात हे नातं फुललं पाहिजे
आणि डोललं पाहिजे🌿🌹
            --अंश--

7 comments:

  1. किती सुंदर..
    मस्तच..

    ReplyDelete
  2. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌿🌿

    ReplyDelete
  3. चंद्राला चंदन
    देवाला वंदन
    अंजलीताई
    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

    ReplyDelete
  4. राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

    ReplyDelete