Friday, July 9, 2021

पेच


 


जुने पेच ते
कशाला उरी बाळगावे
सोडून डावपेच  वागण्याचे
नव्या जीवनसूर्याचे स्वागत करावे .
           -- अंश--

6 comments: