Saturday, July 10, 2021

लाट


 

आली जरी मनावेगळी लाट
आपण निश्चल खडक व्हावे
क्षणभरात येईल सुखाची लाट
आपण त्यात विरून जावे .
         --अंश--

7 comments: