Sunday, March 7, 2021

महिला दिन Womens Day


 


नवी क्षितीजे ,नवी उभारी
कर्तृत्वाची घे उंच भरारी
फिरुनी नको येऊ माघारी
तुझिया तेजाने न्हाऊ दे दुनिया सारी
महिला दिनाच्या तेजस्वी शुभेच्छा🌹🌹
               --अंश--

12 comments:

  1. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨

    ReplyDelete
  2. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  4. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👍👍 Happy Women's Day

    ReplyDelete
  5. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  6. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete