Saturday, March 27, 2021

Holi Quote


 

दुर्गुणांची करुनि होळी
खाऊ गोडव्याची पुरणपोळी
सद्गुणांची धरिता कास
जळू दे मनीची निशा काळी
होळीच्या मंगल पर्वात
हर्षोल्हासाने भरू दे झोळी
मनी पेटू दे मानवतेची ज्योत
हिच खरी ब्रम्हानंदी टाळी .
         --अंश--

12 comments: