Thursday, March 11, 2021

यशवंतराव चव्हाण


 

सार्थकी नाव केले यशवंत
महाराष्ट्राच्या विकासाचे तुम्ही दिगंत
सह्याद्रीचे वारे जयघोषती चराचरात
महान नेता होऊनी गेला कृष्णाकाठात
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना
विनम्र अभिवादन 🌹,,🌹

14 comments:

  1. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री

    ReplyDelete
  4. विनम्र अभिवादन🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  5. विनम्र अभिवादन ❗ छानच रचना

    ReplyDelete