Saturday, March 6, 2021


 

हे जगणे गाणे व्हावे
आनंदाचे तराणे व्हावे
सुख असो की दुःख
मनपटलावर उरणे व्हावे .
        -अंश--

11 comments: