Thursday, February 4, 2021

Motivational quotes


 

पैशाने कोणीही मोठं होतं
पण कर्तृत्वाने मोठं होण्यासाठी
अपार कष्ट करण्याची जिद्द आणि
ह्रदयात माणुसकीचा ओलावा असावा लागतो .
             --अंश--

5 comments: