Sunday, February 28, 2021

मन


 

मनासारखं झाल्यावर 

आपल्याला खूप आनंद होतो पण

जेंव्हा मनासारखं न होताही आपण

आनंदात राहतो 

तेंव्हा जगण्याचा कस लागतो.

         -- अंश--

5 comments: