Wednesday, January 13, 2021

Makarsankrant quotes


 

पतंग होऊन उडूया
स्वतःच्याच आकाशात
मनासारखं जगूया
स्वप्नांच्या प्रकाशात
वाणीत गोडवा भरूया
जीवनाच्या प्रवासात
स्निग्धता कामात आणूया
आपल्यांच्याच कर्तव्यात
शब्दरूपी तिळगूळ घेऊया
मकसंक्रांतीच्या सणात🌹🌹
           --अंश--

3 comments:

  1. मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला🌹🌹

    ReplyDelete
  2. *मकर संक्रांती च्या खूप खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

    ReplyDelete