Saturday, January 2, 2021

Inspirational quotes


 


शब्दांचे करूनी शस्त्र
लढलीस तू अज्ञानाविरुद्ध
ज्ञानाचे देऊन हाती अस्त्र
लढवलेस आम्हा अन्यायाविरुद्ध🚩🚩
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 
यांना विनम्र अभिवादन🙏✍️
    -- अंश--

8 comments: