Monday, January 25, 2021

प्रजासत्ताक दिन

 





भारतमाते तुला वंदितो

चरणी तुझ्या नतमस्तक होतो

वदनी सदा गुण तुझे गातो

धमन्यातूनी राष्ट्रभक्तीचा संचार वाहतो

वंदे मातरम् जयघोष तीनत्रिकाळी दुमदुमतो

उंच आभाळी तिरंगा डौलान फडकतो

               अंश:

6 comments:

  1. *भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻

    ReplyDelete
  2. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

    ReplyDelete