जन्मभर देतो अन्न
आहे सर्वांचा अन्नदाता
सुखी ठेव देवराया
बळीचं आमचा पोषणकर्ता
जन्मजन्मांतरीचे नाते
भावा आणि बहिणीचे
हसता खेळता दोघांनी
हदयी जपून ठेवायचे
सौभाग्याचे अखंड वरदान
पतीपत्नी एकाच प्रेमाचे पान
रेशीमबंध हे सात जन्माचे
प्रेमधाग्यांनी गुंफत जायाचे .
दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा🎉🎉

अत्यंत सुंदर..
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteखूप छान रचना
ReplyDeleteThanks all
ReplyDeleteआपणासाठीही मंगल शुभकामना !
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete