Wednesday, November 11, 2020

वसुबारस

Anjali godase

 

वसुबारस
दिवा लावू चैतन्याचा
दिवा लावू नवविचारांचा
दिवस हा सोनियाचा
गाई-गुरांच्या कृतज्ञेचा
पूजन करू वसुबारसेचे
दान मागू आरोग्याचे
पुरण वरणाचा नैवेदय देवू
गोमातेच्या चरणी लीन होवू .
--अंश--

6 comments:

  1. वसूबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!

    ReplyDelete
  2. वसूबारसेच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  3. छानच , वसूबारसेच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete