Friday, October 9, 2020

Motivational quotes


 


स्वतःला जर मोठं व्हायचं
असेल तर
इतरांना मोठं करायला शिका
तुम्ही आपोआप मोठे व्हालं .
           --अंश--

7 comments:

  1. अगदी खरं आहे मॅडम.पण सगळ्यांना नाही जमत

    ReplyDelete
  2. खूप सुंदर विचार आहे हा... प्रत्येकाने जर आत्मसात केला तर जग किती सुंदर होईल ना...

    ReplyDelete