Saturday, October 31, 2020

Motivational Quotes


 


करायचं असेल काही
जगापेक्षा वेगळं
मनात ठेवून जिद्दीची ज्योत
पेटत राहून ध्येयाप्रती
म्हटलं तर सोप आहे सगळं .
       --अंश--


6 comments: