Friday, September 4, 2020

Teacher day celebrations

Anjali Godase

 

आयुष्याच्या शाळेमध्ये
बोलण्या वागण्याची भाषा,
व्यवहाराचं गणित,इतिहासाचा बोध
भूगोलाची दृष्टी,जगाची परिभाषा
शारीरीक तंदुरूस्ती,जगण्याची कला 
चांगल्या कार्याच्या अनुभवांची
शिकवण देणाऱ्या गुरुवर्यांना
शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा🌹🌹

Happy teachers Day🙏🙏

            --अंश--

21 comments:

  1. Happy Teachers' Day

    ReplyDelete
  2. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
    म्हणुनी या जन्मी गुरुवर्य झाले.......
    जन्मोजन्मी..आम्ही

    ReplyDelete
  3. खूप छान👌👌 Happy Teachers day

    ReplyDelete
  4. सर्वच गुरूवर्य यांना प्रणाम

    ReplyDelete
  5. खूप छान

    ReplyDelete
  6. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,,

    ReplyDelete
  7. खूप छान

    ReplyDelete