Motivational quotes
जीवनावरचं प्रेम आपलं अलवार जपूया
थोडं हसुया थोडं रुसूया
जन्म जन्मांतरीची नाळ हळुवार जपूया
थोडं खेळूया थोडं भांडूया
ऊन सावलीच्या प्रेमातून थोडं शिकूया
थोडे दुःखवूया थोडं सुखवूया
क्षणाचं हे जीवन सार्थकी घालवूया
थोडं जगुया थोडं मरुया
--अंश--
शुभ प्रभात🌷🌷🌿🌿
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteआभार
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteThanks d3ar
DeleteKhup chaan
ReplyDeleteThanku
DeleteVery nice 👌👌👌
ReplyDelete