Tuesday, September 1, 2020

Inspirational quotes

Anjali Godase

चालण्या फिरण्याला
घालता येतो लगाम
प्रेम आणि मन मात्र
नसतं कोणाचच गुलाम
म्हणून चांगल्यावर 
मन भरून प्रेम करा.
     --अंश--

16 comments:

  1. अतिशय छान लेखन मॅडम . लिहित रहा .

    ReplyDelete