Saturday, August 8, 2020

Todays charoli by Ansh

My charoli


 स्वार्थ सोडून जगावं
बहरलेल्या झाडासारखं
निस्वार्थी होऊन देत राहावं
अंग अंग कल्पवृक्षासारखं
      -- अंश--

24 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete