Monday, August 31, 2020

Motivational quotes

Anjali Godase

 

आयुष्य असते कोरा कागद 
आपल्या चांगल्या-वाईट कर्माने 
लिहीत जायचे एक एक अक्षर
 आणि भरायची आपली कोरी वही
 आयुष्याच्या निवांतक्षणी वाचायची 
वाईट आहे ते खोडत जायचं 
चांगले आहे ते नटवत जायचं.
          --अंश--

6 comments: