Thursday, August 27, 2020

Motivational quotes

Anjali godase

 अबोल वाटणारी झाडे
बरच काही शिकवतात
न बोलताही भरपूर देता येत
हेच तर ती दाखवतात.
       --अंश--

18 comments:

  1. Replies
    1. शब्द छानच असतात फक्त त्यांची गुंफण छान असावी.
      धन्यवाद🙏

      Delete
  2. अगदी खरे आहे

    ReplyDelete