Monday, August 24, 2020

Motivational quotes

Anjali Godase
 

आसवांच्या स्वप्नांची फुले
मी ओंजळीत झेलली
अंगार करून त्यांचे
झळं अनुभवाची सोसली
जीवन यशस्वी करण्या
प्रगतीची वाट शोधली.
--अंश--

13 comments: