Monday, August 17, 2020

Motivational quotes


किती वाचून झाली
आयुष्यात येणारी माणसं
वेगवेगळ्या पुस्तकांप्रमाणे
माणसं शिकवत गेली
आयुष्यात जगावं ते कसं
आणि वागावं ते कसं.
      --अंश--

18 comments:

  1. माणसांनी बनते दुनिया आणि माणसांमुळेच कळते दुनियादारी!👌👌👌

    ReplyDelete
  2. मस्त शब्दांची गुंफण

    ReplyDelete
  3. खूप सुंदर शब्दसरी

    ReplyDelete
  4. सर्वांचे मनपूर्वक आभार🙏

    ReplyDelete